आमटी व इतर प्रकार

1)कटाची आमटी

2)शेंगदाण्याची आमटी

3)उपवासाची शेंगदाण्याची  आमटी

4)कडधान्याची आमटी

5)गोड वरण

6)आंबट वरण(सांबार)

7)कांदे बटाटा रस्सा

8)आंबट भेंडा

9) माचोळ आमटी

10)शेवळांची आमटी

11) अळूचं फतफत

12)ओल्या काजूची आमटी

13)  गठ्ठयांची आमटी (शेवगाठे)

भात हे भारतातील रुचकर अन्न प्रकार आहे, पोट भरणं, पटकन पचन होणं,झटकन बनणं,  हे त्याचे सर्वात महवाचे गुण आहेत, पण सहसा तो नुसताच खाता येत नाही. म्हणून त्यावर तो ओला करण्यासाठी काहीना काही रसदार पदार्थ  लागतो. त्यात वरील प्रकार समाविष्ट  होतात. 

वर्षा पाटील.©️®️🌹


टिप्पण्या